Liver Health | या पदार्थांचा आहारात करा समावेश, Liver राहील फिट!

यकृत हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यकृतामुळे शरीराची चयापचय शक्त्ती चांगली होते. यकृताचे आरोग्य कसं राखलं जावं? त्यासाठी काय खाल्लं पाहिजे बघूया...

| Updated on: Oct 01, 2023 | 3:12 PM
1 / 5
लसूण मध्ये लोह असते. लसूण आरोग्यासाठी खूप चांगले असते, लोह कमी झाल्यास ते खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहितेय का यकृतासाठी सुद्धा लसूण खूप चांगलं असतं. यकृत साफ करण्यासाठी लसूणचा खाल्ला जाऊ शकतो. लसणात ॲलिसिन नावाचे कंपाऊंड असते. याशिवाय हे अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे सर्व घटक असल्याने यकृताचे आरोग्य सुधारले जाऊ शकते.

2 / 5
फ्लॉवरची भाजी तुम्हाला आवडते का? फ्लॉवरमुळे यकृत स्वच्छ होते. फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन सी, के आणि फायबर असते. या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे यकृत खराब होण्याचा धोका असतो त्यामुळे फ्लॉवर खाऊन तुम्ही ही कमतरता भरून काढू शकता.

3 / 5
टरबूज मुळे शरीर हायड्रेटेड राहते. यात अँटीऑक्सिडंट्स आणि लाइकोपीन असते. हे घटक यकृतासाठी खूप महत्त्वाचे असतात. टरबूज खाऊन तुम्ही यकृताचे आरोग्य राखू शकता.

4 / 5
प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक तिळात असतात. तीळ यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे यकृत स्वछ ठेवते आणि त्याची कार्यक्षमता वाढवते.

5 / 5
ज्या फळांमुळे शरीराला पाणी मिळतं ती फळं, त्या पदार्थांचं आवर्जून सेवन केलं जावं. काकडीमध्ये चांगल्या प्रमाणात पाणी असतं. काकडी शरीरातील विषारी घटक काढून टाकते. काकडी खाल्ल्याने यकृत स्वच्छ होते.