चिखलदऱ्याचं सौंदर्य फुललं, सकाळपासून घनदाट धुक्याची चादर

अमरावती जिल्ह्यासह राज्यात मान्सून दाखल होऊन केवळ चार ते पाच दिवस झाले आहेत. विदर्भाचे नंदनवन असणाऱ्यांचे सौंदर्य खुलले आहे.

| Updated on: Jun 27, 2023 | 11:59 AM
1 / 5
पहिल्याच पावसात विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचं सौंदर्य फुललं आहे.

2 / 5
सकाळपासून चिखलदऱ्यात घनदाटत धुक्याची चादर दिसत आहे.

3 / 5
अमरावती जिल्ह्यासह राज्यात मान्सून दाखल होऊन  केवळ चार ते पाच दिवस झाले आहेत. विदर्भाचे नंदनवन असणाऱ्यांचे सौंदर्य खुलले आहे.

अमरावती जिल्ह्यासह राज्यात मान्सून दाखल होऊन केवळ चार ते पाच दिवस झाले आहेत. विदर्भाचे नंदनवन असणाऱ्यांचे सौंदर्य खुलले आहे.

4 / 5
आज चिखलदऱ्यामध्ये संपूर्ण धुके दाटले असून सगळीकडे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.

5 / 5
यामुळे पहिल्या पावसातच विदर्भाच्या नंदनवनात भर पडली, असून तो आता पर्यटकांना खुणावतं आहे.