AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जातून कसे मुक्त व्हावे, या तीन ट्रिक तुम्हाला कोणीही सांगणार नाही; वाचा सविस्तर!

बँकेच्या कर्जाची परतफेड करताना कधीकधी फार जिकरीचं होऊन जातं. त्यामुळे लवकरात लवकर कर्जातून मुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही ट्रिक तुम्ही वापरू शकता.

| Updated on: Dec 22, 2025 | 12:08 AM
Share
आजकाल अनेकजण गरज पडेल तेव्हा वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज घेतात. कठीण काळात तुम्हाला कर्जाने घेतलेले पैसे मदतीला येतात. पण भविष्यात या कर्जाचे ईएमआय भरणे मानसिकदृष्या तसेच आर्थिक दृष्टीकोनातून फार जिकरीचे आणि अडचणीचे होऊन बसते.

1 / 5
त्यामुळे घेतलेल्या कर्जाची लवकरात लवकर परतफेड करणे फार गरजेचे असते.  तुम्ही मुदतीच्या आत कर्जाची परतफेड केल्यास तुमचे अतिरिक्त जाणारे व्याज वाचते. तसेच तुम्ही ईएमआयमधून लवकरात लवकर मुक्त होता. त्यामुळेच कर्जातून लवकर कसे मुक्त व्हावे हे समजून घेऊ या....

2 / 5
तुम्ही घेतलेल्या कर्जावर इतर बँकांच्या तुलनेत जास्त व्याजदर असेल तर तुमच्याकडे बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय असतो. हा पर्याय वापरून तुम्ही कमी व्याजदर असलेल्या बँकेत तुमचे उर्वरित कर्ज ट्रान्सफर करू शकता. असे केल्यास तुमच्या कर्जाचा कालवधी कमी होतो. तसेच तुमचे व्याजरुपी जाणारे अतिरिक्त पैसेही वाचतात. असे करताना प्रोसेसिंग फी आणि अन्य चार्जेस लागतात. हे शुल्क किती आहे, ते एकदा जाणून घ्यावे.

3 / 5
कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्ही प्रत्येक वर्षी एखादा अतिरिक्त ईएमआय भरू शकता. तसेच बोनस आले असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने अतिरिक्त पैसे जमा झाले असतील तर ते पैसे भरून तुम्ही तुमच्या कर्जाचा कालवधी कमी करू शकता. यामुळे तुमचे व्याजरूपी जाणारे अतिरिक्त पैसे वाचतील. फक्त कर्जाची परतफेड लवकर करायची आहे म्हणून इमर्जन्सी फंडचा वापर करू नये.

4 / 5
 (टीप- हा लेख फक्त माहिसाठी आहे. लेखाच्या माध्यमातून कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्याचा आमचा उद्देश नाही. कोणतीही गुंतवणूक करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- हा लेख फक्त माहिसाठी आहे. लेखाच्या माध्यमातून कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्याचा आमचा उद्देश नाही. कोणतीही गुंतवणूक करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...