वादळी वाऱ्यामुळे वीजेचे खांब रस्त्यावर कोसळले, परिसरातील वीज पुरवठा खंडीत

वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसामुळे झाडे पडत आहेत.

| Updated on: Jun 27, 2023 | 3:47 PM
1 / 6
 वसईत पिकअप जीपवर गुलमोहरचे मोठे  झाड उन्मळून पडले आहे.

2 / 6
वसई विरार नालासोपारा परिसरात पाऊसाची संततधार सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसामुळे झाडे पडत आहेत.

3 / 6
वसई पश्चिमेच्या समर्थ रामदास नगर, नवघर परिसरात गुलमोहराच झाड पडल्याची घटना घडली आहे.

4 / 6
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून एका पिकअप टॅम्पोवर हे झाड पडल्याने मोठ नुकसान झालं आहे.

5 / 6
झाड पडून विजेचे पोल देखील पडले आहेत, त्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

6 / 6
घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन झाड बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.