Guess Who : ‘हीरो’ मुळे रातोरात स्टार बनलेल्या अभिनेत्रीने लग्नानंतर अचानक सोडला भारत, माधुरी दीक्षित-श्रीदेवीला दिलेली टक्कर

Guess Who : हिंदी सिनेसृष्टीतील या अभिनेत्रीने कधीकाळी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी सारख्या नायिकांना टक्कर दिलेली. पण करिअर जोरावर असताना ती इंडस्ट्रीपासून अचानक लांब गेली. ती देश सोडून अमेरिकेत निघून गेली.

Updated on: Nov 17, 2025 | 4:29 PM
1 / 5
Guess Who : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री करिअरच्या पीकवर असताना इंडस्ट्रीपासून लांब गेल्याचं पहायला मिळालय. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. तिने श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित सारख्या अभिनेत्रींना टक्कर दिलेली.

2 / 5
आम्ही बोलतोय 80 आणि 90 च्या दशकातली प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीबद्दल. मीनाक्षीने बॉलिवूड करिअर पेंटर बाबू पासून सुरु केलेलं. 1983 साली हा चित्रपट रिलीज झाला. पण तिला खेरी ओळख मिळाली 'हिरो' चित्रपटामुळे.

3 / 5
पेंटर बाबूनंतर मिनाक्षी वर्ष 1983 मध्ये 'हीरो' चित्रपटात दिसली. ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली. या चित्रपटात  मिनाक्षी शेषाद्रीने जॅकी श्रॉफसोबत काम केलेलं.  जॅकीा हा लीड अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. 'हीरो' चित्रपटाने जॅकीसोबत मीनाक्षीला सुद्धा स्टार बनवलं.

4 / 5
मीनाक्षी शेषाद्रीने पुढे जाऊन वर्ष 1985 मध्ये 'मेरी जंग', 1988 साली 'शहंशाह' आणि 1990 चा हिट चित्रपट 'घायल' मध्ये काम केलं. तिच्या अभिनयाच भरपूर कौतुक झालं. तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला 'दामिनी' चित्रपट. ही फिल्म 1993 साली रिलीज झालेली.

5 / 5
मीनाक्षी शेषाद्री करिअर पीकवर असताना तिने सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला. 1995 मध्ये मिनाक्षीने हरीश मैसूरसोबत लग्न केलं. लग्नानंतर ती पती सोबत अमेरिका न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाली.