महाभरतीला सुरूवात, 1 लाख 94 हजार रुपये पगार, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. तगडी पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

| Updated on: Jan 16, 2024 | 4:24 PM
1 / 5
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. थेट अलाहाबाद उच्च न्यायालयात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 80 हून अधिक जागांसाठी ही भरती सुरू आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. allahabadhighcourt.in साईटवर जा आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

3 / 5
29 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 83 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 35 ते 45 वयाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

4 / 5
विशेष बाब म्हणजे 1 लाख 44 हजार 840 रुपये पासून ते 1 लाख 94 हजार 660 रुपयांपर्यंत पगार या पदांसाठी मिळणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

5 / 5
allahabadhighcourt.in साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 29 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.