Photo: रुपेरी वाळूत… हीना खानचा हॉट लूक पाहून तुम्हीही म्हणाल ‘हाय हाय गर्मी’

अभिनेत्री हीना खान मालिका विश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी नेहमी आपल्या हॉट अंदाजानं चाहत्यांची मनं जिंकते. (Hina Khan's hot photos from Maldives vacation)

| Updated on: Mar 31, 2021 | 1:46 PM
1 / 6
अभिनेत्री हीना खान मालिका विश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी नेहमी आपल्या हॉट अंदाजानं चाहत्यांची मनं जिंकते.

2 / 6
आता हीना खानचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 6
हीना खान अलीकडेच बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत मालदीवमध्ये धमाल करून परत आली आहे,मालदीवमधून परत आल्यानंतर आता ती नवनवीन फोटो शेअर करत आहे. नुकतंच शेअर केलेल्या फोटोंमध्ये हीना खाननं गुलाबी रंगाच्या बिकीनी परिधान केली आहे.

4 / 6
या बिकिनीसोबत तिनं गुलाबी रंगाचा श्रग कॅरी केला. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसली.

5 / 6
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहोचली. 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

6 / 6
त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.