तीन राशींचे दिवस बदलले, 24 नोव्हेंबरला आयुष्यात घडणार चमत्कार, राशीभविष्य काय?

सिंह : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. धनप्राप्तीचा योग आहे. कुटुंबात वाद होऊ शकतो. प्रवास करणे टाळा. मित्रांना वेळ देत असाल तर खासगी बाबी सांगू नका. कुटुंबाचे तुम्हाला सहकार्य मिळेल.

| Updated on: Nov 23, 2026 | 10:21 PM
1 / 5
Today Horoscope 24 November 2026 : आजचा दिवसा काही राशींसाठी खास असणार आहे. तर काही राशींना नव्या संधी मिळतील. काही राशींच्या आयुष्यात नवे संकटही येऊ शकते. त्यामुळे तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

2 / 5

मिथुन : मिथून राशीचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. तुमच्या प्रयत्नांना यश येईल. संपत्तीशी संबंधित वाद संपू शकतो. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग येईल. व्यापारात प्रगती होण्याची शक्यता आहे.

3 / 5

कर्क : नातेवाईकांसोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल. कोणतेही काम करताना घाई करू नका. व्यापारातील खर्च वाढू शकतो. कर्ज गेऊ नका. गरिबांना भोजन दान आवश्य करावे. कुटुंबाला वेळ द्या.

4 / 5

सिंह : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. धनप्राप्तीचा योग आहे. कुटुंबात वाद होऊ शकतो. प्रवास करणे टाळा. मित्रांना वेळ देत असाल तर खासगी बाबी सांगू नका. कुटुंबाचे तुम्हाला सहकार्य मिळेल.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us