सिंहगडच्या जंगलात लागलेल्या आगीत हॉटेल जळून खाक, आदिवासींवर उपासमारीची वेळ

| Updated on: Apr 03, 2022 | 2:56 PM

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. पण आगीच्या कशामुळे घडत आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

1 / 4

2 / 4
सिंहगडच्या जंगलातील लागलेल्या आगीत आदिवासींची हॉटेल जळून खाक झालं आहे.  हे हॉटेल जंगलाच्या शेजारी होतं. अचानक आलेल्या आगीने हॉटेल जळून खाकं झालं आहे.

3 / 4
हॉटेल जळाल्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली  आहे. पण  वन विभागाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळाले आहे.

4 / 4
जंगलात आग लागल्यामुळे प्राण्याचं आणि वनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं