ठाणे स्थानकाच्या रुंदीकरणाचं कसं सुरु आहे काम, पाहा फोटो

सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाट रुंदीकरणाच्या कामासाठी 63 तासांचा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. या काळात मुंबईतील लोकल आणि इतर गाड्यांच्या सेवेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे

| Updated on: May 31, 2024 | 2:57 PM
1 / 5
मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे

मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे

2 / 5

mega block

3 / 5

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणाला काल रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे.

4 / 5

त्याचबरोबर सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाच्या कामाला शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे

5 / 5

दरम्यान सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बेस्ट 486 जादा बसेस चालवणार आहे.बेस्टच्या या बस सीएसएमटी, दादर, भायखळा, वडाळा आणि सायन स्थानकांवरून धावणार आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us