तुमचा LPG गॅस सिलेंडर किती काळ टिकतो? तुमच्या दैनंदिन गॅस वापराचे मोजमाप ‘असं’ करा!

LPG Cylinder Gas Saving Tips: १४.२ किलोचा सिलेंडर किती काळ टिकेल, हे दैनंदिन गॅस वापराच्या प्रमाणावर अवलंबून असते.

| Updated on: Nov 06, 2026 | 2:46 PM
1 / 5
घरगुती LPG सिलेंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. तो किती दिवस चालेल हे कुटुंबातील सदस्य आणि रोजच्या स्वयंपाकावर अवलंबून असते.

घरगुती LPG सिलेंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. तो किती दिवस चालेल हे कुटुंबातील सदस्य आणि रोजच्या स्वयंपाकावर अवलंबून असते.

2 / 5

दोन बर्नर एकाच वेळी सुरू असल्यास तासाला अंदाजे 300 ग्रॅम गॅस खर्च होतो. या हिशोबाने सिलेंडर सुमारे 47 तास चालू शकतो.

3 / 5

दररोज दोन बर्नर एक तास वापरल्यास सिलेंडर अंदाजे 47 दिवस चालू शकतो. तर तीन तास वापरल्यास तो सुमारे 31 दिवस टिकू शकतो.

4 / 5

दोन सदस्यांच्या कुटुंबात स्वयंपाक कमी होत असल्याने सिलिंडर जास्त दिवस चालू शकतो. मात्र चार ते पाच सदस्यांच्या कुटुंबात गॅसचा वापर तुलनेने अधिक होतो.

5 / 5

वारंवार चहा बनवणे, पाहुण्यांसाठी जास्त स्वयंपाक करणे आणि बराच वेळ गॅस सुरू ठेवणे यामुळे गॅस लवकर संपतो. त्यामुळे गरजेनुसारच गॅसचा वापर केल्यास सिलेंडर अधिक दिवस टिकू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us