सेलिब्रिटींच्या वीज बिलाचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क! त्या रकमेत सर्वसामान्यांचं येईल हक्काचं घर

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींची मोठमोठी घरं आहेत. हे सेलिब्रिटी दर महिन्याला किती वीज बिल भरत असतील, याचा कधी तुम्ही विचार केलाय का? हा आकडा तुम्हाला थक्क करणारा आहे. शाहरुख, सलमान, माधुरी, दीपिका हे किती वीज बिल भरतात, ते पाहुयात..

| Updated on: Feb 19, 2025 | 9:16 AM
1 / 7
सेलिब्रिटींच्या वीज बिलाचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क! त्या रकमेत सर्वसामान्यांचं येईल हक्काचं घर

2 / 7
'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विकी कौशल हा मुंबईत त्याची पत्नी-अभिनेत्री कतरिना कैफसोबत चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो. हे जोडपं दर महिन्याला 8 ते 10 लाख रुपये वीज बिल भरत असल्याचं कळतंय.

3 / 7
वांद्रे परिसरातच अभिनेता सलमान खानचं 'गॅलेक्सी' अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये तो त्याच्या आईवडिलांसोबत राहतो. सलमान दर महिन्याला 23 ते 25 लाख रुपयांचं वीज बिल भरतो.

4 / 7
सेलिब्रिटींच्या वीज बिलाचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क! त्या रकमेत सर्वसामान्यांचं येईल हक्काचं घर

5 / 7
अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे मुंबई चार खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यासाठी ते दर महिन्याला 13 ते 15 लाख रुपये वीज बिल भरत असल्याचं समजतंय. या दोघांसोबत आता त्यांची चिमुकली दुआसुद्धा राहते.

6 / 7
अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर हे मुंबईतील वांद्रे इथल्या 'सदगुरू शरण' या इमारतीत राहतात. या इमारतीत दोन मजल्यांवर त्यांचं घर आहे. यासाठी दर महिन्याला ते 30 ते 32 लाख रुपये वीज बिल भरतात.

7 / 7
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान मुंबईतील त्याच्या अपार्टमेंटसाठी दर महिन्याला नऊ ते अकरा लाख रुपये वीज बिल भरतो.