Dharmendra Fees For Ikkis : ‘इक्कीस’ या शेवटच्या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना किती पैसे मिळाले होते?

Dharmendra Fees For Ikkis : 'इक्कीस' हा दिग्गज दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे. त्यांच्या परफॉर्मन्स खूप कौतुक होतय. श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय. या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना किती फी मिळाली होती, जाणून घेऊया.

| Updated on: Jan 02, 2026 | 3:54 PM
1 / 5
 Dharmendra Fees For Ikkis : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या महिन्याभरानंतर त्यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' 1 जानेवारीला थिएटर्समध्ये रिलीज झाला.

2 / 5
'इक्कीस' चित्रपटाचं डायरेक्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. या चित्रपटात धर्मेंद्र महत्वाच्या भूमिकेत आहेत.  धर्मेंद्र यांच्यासोबच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया आणि जयदीप अहलावत आहेत.

3 / 5
 या चित्रपटात झळकलेल्या कलाकरांचं खूप कौतुक होत आहे. सर्वात जास्त चर्चा धर्मेंद्र यांची आहे. त्यांनी त्यांच्या या शेवटच्या चित्रपटात उत्तम काम केलं आहे. पुन्हा एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. लोक त्यांच्या परफॉर्मन्सच खूप कौतुक करतायत.

4 / 5
रिपोर्ट्सनुसार या फिल्म साठी धर्मेंद्र यांना मेकर्सकडून 20 लाख रुपये मिळाले होते. त्यांनी इंडियन आर्मीचे सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपालचे वडिल ब्रिगेडियर एमएल खेत्रपाल यांचा रोल साकारला आहे.

5 / 5
अगस्त्य नंदा या चित्रपटात अरुण खेत्रपालच्या रोलमध्ये आहे. अरुण खेत्रपाल वयाच्या 21 व्या वर्षी देशासाठी शहीद झाले होते. या रोलसाठी लोक अगस्त्यच खूप कौतुक करतायत.