AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: गेल्या 24 तासाच सोन्याचे दर वाढले! आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव…

Todays Gold Rate: आज जर तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. वाचा आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे...

| Updated on: Feb 24, 2026 | 5:15 PM
Share
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व आहे. पण दिवसेंदिवस वाढत चाललेले सोन्याची दर पाहून सर्वसामान्य माणसांचे सोने आणि चांदी खरेदी करण्याच केवळ स्वप्नच राहिले आहे. चला जाणून घेऊया आजचा भाव किती...

1 / 5
गेल्या वर्षी पासून सोन्याचे भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. हे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. त्यामुळे 2 ग्रॅम सोने घ्यायचे म्हटले तरी सर्वसामान्य लोकांना प्रचंड विचार करावा लागणार आहे.

गेल्या वर्षी पासून सोन्याचे भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. हे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. त्यामुळे 2 ग्रॅम सोने घ्यायचे म्हटले तरी सर्वसामान्य लोकांना प्रचंड विचार करावा लागणार आहे.

2 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे.

3 / 5
आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 64 हजार 388 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचे दर स्थिर असून चांदीच्या दरात आज कुठलीही वाढ झालेली नाही.

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 64 हजार 388 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचे दर स्थिर असून चांदीच्या दरात आज कुठलीही वाढ झालेली नाही.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
ठाकरे सेनेला मुंबईत धक्का! विशाखा राऊतांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार
Vishakha Raut | ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांची याचिका हायकोर्टाने फेटाळली; थेट नगरसेवकपदावरच टांगती तलवार
शिल्पा गवारे यांच्या शोकसभेत उपमहापौर हसल्या; VIDEO होतोय व्हायरल
एका बाजूला शिल्पा गवारे यांना श्रद्धांजली, दुसरीकडे उपमहापौर हसताना दिसल्या; VIDEO होतोय व्हायरल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष
मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; पोलिसांनी टाकला छापा
Nanded | मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा, 7 महिलांची सुटका
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास