Nayanthara : स्टार अभिनेत्री नयनताराच्या कुटुंबाला ऐशोआरामी आयुष्य जगण्यासाठी दरदिवसाला इतके लाख रुपये लागतात का?

Nayanthara : चित्रपट सृष्टीतील कलाकार त्यांच्या चित्रपटांबरोबरच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुद्धा चर्चेत असतात. लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुक्ता असते. साऊथची अभिनेत्री नयनतारा सुद्धा अशीच आहे. तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना प्रचंड उत्सुक्ता आहे.

| Updated on: May 08, 2026 | 7:20 AM
1 / 5
 नयनताराची लोकप्रियता फक्त दक्षिणतेच नाही तर उत्तरेतही आहे. तिचे कोट्यवधी चाहते आहेत. दोन दशकांच्या फिल्मी करियरमध्ये तिने नावासह पैसाही प्रचंड कमावला आहे. ती आज ऐशोआरामी आयुष्य जगते आहे. तिच्याकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीय.

2 / 5
  तुम्हाला माहितीय का नयनतारा आणि तिचं कुटुंब मस्त ऐशोआरामी आयुष्य जगतं. त्यासाठी ती दरदिवशी किती पैसा खर्च करते हे तुम्हाला माहिती आहे का?. एका इंटरव्यूमध्ये तिचा नवरा विग्नेश शिवनला हा प्रश्न विचारण्यात आला.

3 / 5
विग्नेशने यावर थेट उत्तर दिलं नाही. पण खर्चाचा हिशोब सांगताना एक अंदाजित आकडा सांगितला. विग्नेशने सांगितलं की, त्याच्याकडे 350 कोटी रुपये असते, तर दरवर्षी त्याला 21 ते 24 कोटी रुपये व्याज मिळालं असतं.

4 / 5
म्हणजे महिन्याला 2 कोटी रुपये व्याजापोटी मिळाले असते. या हिशोबाने दरवदिवसाला 6 लाख रुपये होतात. विग्नेश म्हणालेला की, इतक्या रक्कमेत कुटुंब आनंदी राहील. याचा अर्थ नयनतारा आणि तिच्या कुटुंबाला चांगली लाइफस्टाइल जगण्यासाठी दरदिवशी जवळपास 6 लाख रुपयांची गरज लागेल.

5 / 5
नयनतारा अभिनेत्री आहे तर विग्नेश दिग्दर्शक आहे. जून 2022 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्याचवर्षी सरोगसीच्या माध्यमातून ते जुळ्या मुलांचे माता-पिता बनले. नयनतारा सध्या अभिनेता सलमान खान सोबत एका चित्रपटात काम करत आहे. ही फिल्म 2027 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.

Follow Us