बाथरुममधला आरसा कसा साफ करावा? फक्त ही ट्रिक वापरा मग बघा जादू!

बाथरुममधील आरसा नेहमीच खराब होतो. त्यावर पाण्याचे, साबणाचे डाग जमा होतात. आरसा साफ कसा करावा, हे अनेकांना माहिती नाही. याच पार्श्वभूमीवर आरसा साफ करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

| Updated on: Dec 19, 2025 | 7:30 PM
1 / 5
आपण जेव्हा बाथरुमची साफसफाई करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट साफ करतो. पण अनेकदा आपण वॉश बेसीजवळ असलेला आरसा मात्र साफ करायचे विसरून जातो. पुढचे बरेच दिवस आपण हा आरसा साफ न केल्यास तो खूप खराब होतो. कधीकधी आरसा एवढा खराब होऊन जातो की त्यात आपली प्रतीमादेखील दिसत नाही.

2 / 5
वॉश बेसीजवळ असलेला आरसा साफ न करताच सोडून दिला तर त्यावर पाण्याच्या थेंबाचे, सापणाचे डाग जमा व्हायला लागतात. परिणाम आरशात चेहरा दिसत नाही. सोबतच तो लवकर खराबही होतो. त्यामुळे वॉश बेसीनजवळच्या आरशाची नेहमी साफसफाई करावी.

3 / 5
हा आरसा साफ करताना विशेष काळजी घ्यायला हवी. सर्वप्रथम आरसा पाण्याने साफ करू नये. कारण पाण्याने तो व्यवस्थित साफ होत नाही. सोबतच पाण्याचे डागदेखील शिल्लक राहतात.  त्यामुळे आरसा साफ करताना पेपरचा वापर करावा.

4 / 5
बाथरुममधील आरशावर ग्लास क्लिनर टाकावे. त्यानंतर तो टिश्यू पेपरच्या मदतीने साफ करावा. तुमच्याकडे टिश्यू पेपर आणि ग्लास क्लिनर नसेल तर लिंबू आणि सोडा मिक्स करा. त्याने आरसा साफ करा. या मिश्रणाच्या मदतीने आरसा साफ केला तर त्यावर डाग दिसत नाहीत.

5 / 5
तसेच तो खराबही होत नाही. बाथरुममधील आरसा साफ करायचा असेल तर तुम्ही रबिंग अल्कोहोलही वापरू शकता. रबिंग अल्कोहोल तुम्ही बाथरुमच्या आरशावर शिंपडून सुती कापड्याने साफ-सफाई करावी. त्यानंतर पेपरच्या मदतीने आरसा क्लीन करावा.