AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत

आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या टाकीमध्ये न उतरता ती अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे स्वच्छ करायची याबाबत काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Apr 11, 2026 | 5:08 PM
Share
पाण्याची टाकी नियमितपणे स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण घाणेरड्या टाकीतून येणारे पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि विविध आजारांना आमंत्रण देऊ शकते.

पाण्याची टाकी नियमितपणे स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण घाणेरड्या टाकीतून येणारे पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि विविध आजारांना आमंत्रण देऊ शकते.

1 / 5
आपण रोज पिण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी आणि साफसफाईसाठी वापरत असलेले पाणी स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी टाकी स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.

आपण रोज पिण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी आणि साफसफाईसाठी वापरत असलेले पाणी स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी टाकी स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.

2 / 5
टाकी स्वच्छ करण्यापूर्वी सर्वप्रथम त्यातील संपूर्ण पाणी बादली किंवा मगच्या मदतीने बाहेर काढा. टाकी पूर्ण रिकामी असल्यास साफसफाई अधिक सोपी होते. यानंतर एका मजबूत ब्रशच्या मदतीने टाकी चांगल्या प्रकारे घासून स्वच्छ करा. भिंतींना चिकटलेली घाण, शेवाळ किंवा मळ व्यवस्थित काढून टाका.

3 / 5
टाकी साफ करताना प्रत्येक कोपऱ्याकडे विशेष लक्ष द्या. बहुतेक वेळा घाण कोपऱ्यांमध्ये साचलेली असते, त्यामुळे ते भाग व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. एक बादली पाण्यात फिटकरी मिसळून ते पाणी टाकीत टाका. त्यानंतर ब्लीचिंग पावडर टाकीच्या भिंतींवर लावा.

4 / 5
साधारण 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवले तर टाकीतील जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. शेवटी टाकी स्वच्छ पाण्याने नीट धुवा. त्यामुळे उरलेली घाण आणि रसायने पूर्णपणे निघून जातील. या सोप्या पद्धतीने तुम्ही कमी मेहनतीत पाण्याची टाकी स्वच्छ ठेवू शकता.

5 / 5
Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?