एकाच वर्षात मिळवा तब्बल 1 कोटी रुपये, जाणून घ्या गुंतवणुकीचा जादुई फॉर्म्युला!

एसआयपी हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. म्युच्यूअल फंडात गुंतवलेल्या पैशावर वर्षाला साधारण 12 टक्क्यांनी व्याज मिळते, असे सांगितले जाते.

Updated on: Nov 29, 2025 | 11:44 PM
1 / 5
प्रत्येकालाच माझ्याकडे असलेल्या पैशाचे मूल्य वाढावे असे वाटते. त्यासाठी अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात. तर काही गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात पैसे टाकतात. काही गुंतवणूकदार जास्त जोखीम नको म्हमून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करतात. अलिकडच्या काळात म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

2 / 5
म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक नश्चित रक्कम गुंतवू शकतात. म्हणूनच एसआयपी म्हणजेच म्युच्यूअल फंड हा गुंतवणुकीसाठी सोपा आणि कमी जोखमीचा पर्याय मानला जातो. याच पार्श्वभूमीवर तुम्हाला दहा वर्षात 10 कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर काय करावे लागेल हे जाणून घेऊ या...

3 / 5
खरं म्हणजे म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजाराच्या तुलनेत कमी जोखमीची असते. परंतु या मंचावर गेलेल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होण्याचाही धोका असतो. बाजारातील स्थितीवरून तुमच्या पैशांचे मूल्य कमी-जास्त होत असते. परंतु दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होतो, असे सांगितले जाते.

4 / 5
तुम्ही एसआयपी केलेल्या पैशांतून वर्षाला साधारण 12 टक्क्यांनी परतावा मिळतो, असे गृहीत धरले जाते. हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. तुम्हाला 10 वर्षांत एक कोटीचा फंड उभा करायचा असेल तर 12 टक्क्यांच्या परताव्याच्या हिशोबाने तुम्हाला प्रत्येक महिन्याला 45 हजार रुपयांची एसआयपी करावी लागेल. त्यानंतर

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)