AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Gemini Retro फोटो ChatGPT वर कसा तयार करायचा? जाणून घ्या..

विशेष म्हणजे हे फोटो बनवण्यासाठी तुम्हाला काहीच पैसा लागत नाहीत. गुगल जेमिनाय आणि चॅटजीपीटीवर हे फिचर मोफत आहे. तुम्ही जितकं सविस्तर आणि माहितीयुक्त प्रॉम्प्ट द्याल, तितका चांगला एआय फोटो तुम्हाला मिळू शकेल.

| Updated on: Sep 14, 2025 | 9:56 AM
Share
सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता ट्रेंड सुरूच असतो. काही दिवसांपूर्वी 'चॅट जीपीटी'चा 'घिबली फोटो' ट्रेंड सुरू होता. तेव्हा असंख्य युजर्स चॅट जीपीटी वापरून स्वत:चे फोटो घिबलीप्रमाणे एडिट करत होते. या ट्रेंडने अक्षरश: सेलिब्रिटींनाही वेड लावलं होतं. आता तसाच आणखी एक ट्रेंड सध्या तुफान चर्चेत आहे.

1 / 6
हा नवीन ट्रेंड 'गुगल जेमीनाय'चा (Google Gemini) आहे. यावर सविस्तर माहिती देऊन एका विशिष्ट प्रकारे AI मध्ये फोटो एडिट केले जात आहेत. यालाच 'गुगल जेमिनाय रेट्रो एआय' फोटो ट्रेंड असंही म्हटलं जातंय. परंतु जर तुम्ही गुगल जेमिनाय वापरत नसला आणि तुम्हाला चॅट जीपीटीवर तसाच फोटो एडिट करून हवा असेल तर, तुम्ही हे टप्पे फॉलो करा.

2 / 6
तुम्ही चॅटजीपीटी वापरत असाल, तर गुगल अकाऊंटने त्यात लॉग इन करा. त्यानंतर + या आयकॉनवर टॅप करून तुमचा फोटो अपलोड करा. तुम्ही अपलोड केलेला फोटो अत्यंत स्पष्ट असावा आणि त्यात तुमचा चेहरा नीट दिसावा याची खात्री करा.

3 / 6
त्यानंतर त्या फोटोखाली व्हायरल होत असलेला प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट करा. चॅटजीपीटी काही सेकंदात तुमचा रेट्रो एआय मेकओव्हर फोटो देईल. तो सेव्ह करा आणि नंतर इन्स्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअॅपवर शेअर करा.

4 / 6
काळ्या साडीतील फोटो हवा असेल तर- Convert this person into a retro vintage grainy but bright image, black party-wear saree, 90s film aesthetic. She is standing against a solid, deep wall with dramatic shadows and contrast, creating a mysterious and artistic atmosphere. The environment feels windy and romanticised. Lighting is warm, with golden sunset tones evoking golden hour glow. The background is minimalist and slightly textured. Her expression is moody, calm, yet subtly happy and introspective. असा प्रॉम्प्ट टाका.

5 / 6
पांढऱ्या साडीतील फोटो हवा असेल तर - Create a 4K HD realistic portrait of a woman in a translucent white polka dot saree with blouse for the reference image. Keep the facial features and smile the same. Small pink flower tucked behind her ear, soft, serene expression, warm light from the right casting a cinematic profile shadow. Pure vintage diva energy. असा प्रॉम्प्ट टाका.

6 / 6
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?