RBI Alert : बँकेचा फोन की प्रमोशनल कॉल? फक्त नंबर पाहून ओळखा; OTP-PIN शेअर करण्याची चूक करू नका!
दररोज येणाऱ्या असंख्य फोन कॉल्समधून बँकेचा कॉल आणि प्रमोशनल कॉल कसा ओळखायचा? कोणत्याही परिस्थितीत OTP, UPI PIN, CVV किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका. बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी ही महत्त्वाची माहिती जाणून घ्या आणि सतर्क राहा!
1 / 5

आपल्याला रोजच कितीतरी फोन येत असतात आणि त्यामुळे महत्वाचे कॉल मिस होण्याची भीती असते.पण आता तुमच्या बँकेतून कुठल्या प्रकारचा कॉल आलाय हे पाहताच क्षणी ओळखता येऊ शकतं.
2 / 5
०१६०० म्हणजे १६०० ने सुरु होणारे नंबर बँक व्यवहार किंवा सेवा संदेशनासाठी वापलरे जातात. आणि १४० ने सुरु होणारे नंबर हे प्रमोशनल कॉल साठी असतात.
3 / 5
जर तुम्हाला अशा नंबर्स वरून बँकिंग सेवांशी संबंधित मेसेजेस आले तर ते काळजी पूर्वक तपासा.
4 / 5
अजून एक लक्षात ठेवा कोणतीही बँक हि तुम्हाला फोनवर ओटीपी, यूपीआय पिन, सिविवि किंवा पासवर्ड विचारात नाही
5 / 5
त्यामुळे जाणकार बना, सतर्क राहा.आणि आपली बँकिंग माहिती हि सुरक्षित ठेवा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us