जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!

लग्नासाठी एकदा जोडीदार निवडला की नंतर मात्र आयुष्यभर त्याच जोडीदारासोबत राहावे लागते. त्यामुळे जोडीदार निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

| Updated on: Apr 05, 2026 | 10:55 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांनी समृद्ध जीवन जगण्यासाठी अनेक मोलाचे संदेश दिले आहेत. त्यांच्या नीतीनुसार आयुष्य जगण्याचा निर्धार केला तर तुम्हाला आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही असे सांगितले जाते. लग्न हा आयुष्यातील खूपच महत्त्वाचा निर्णय असतो.

2 / 5
लग्नासाठी एकदा जोडीदार निवडला की नंतर मात्र आयुष्यभर त्याच जोडीदारासोबत राहावे लागते. त्यामुळे जोडीदार निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

लग्नासाठी एकदा जोडीदार निवडला की नंतर मात्र आयुष्यभर त्याच जोडीदारासोबत राहावे लागते. त्यामुळे जोडीदार निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार तुम्ही निवडत असलेला जोडीदार दिसायला सुंदर असेल तर तो मनानेही चांगलाच असेल, असे गृहित धरणे चुकीचे आहे. मनाचे विचार पाहून लग्न करणारी व्यक्ती कायम सुखी असते, असे चाणक्य नीती सांगते.

4 / 5
ज्या व्यक्तीकडे संयम आहे, जी व्यक्ती समोरच्याचा आदर करते अशा व्यक्तीसोबत संसार थाटणे कधीही फायेदशीर ठरते. त्यामुळे जोडीदार निवडताना या गोष्टींचा आवश्य विचार करावा. सोबतच तो व्यसनी नसावा, सुशिक्षत असलेला जोडीदार असेल तर त्याच्यासोबत लग्न करायला हरकत नाही.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us