
Hyundai Grand i10 Nios : या कराच्या खरेदीवर तुम्हाला 35 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट मिळेल. 10 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

Hyundai i20 : ही कार ईस्ट आणि साऊथमध्ये 25 हजार रुपये कॅश आणि 10 हजार रुपये एक्सचेंज डिस्काऊंटसह विकली जात आहे. सेंट्रल, नॉर्थ एंड वेस्टमध्ये या गाडीवर 35 हजार रुपये कॅश आणि 10 हजार रुपये एक्सचेंज बोनस मिळतोय.

Hyundai Venue : मे महिन्यात हुंडईची ही कार विकत घेणाऱ्या ग्राहकांना 35 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. यात 25 हजार रुपये कॅश डिस्काऊंट आणि 10 हजार रुपये एक्सचेंज डिस्काऊंट आहे.

Hyundai Exter : ऑफिशियल लॉन्चनंतर हुंडईची ही कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतेय. EX आणि EX(O) वेरिएंट्स सोडून मे महिन्यात या कारच्या बाकी सर्व वेरिएंट्सवर10 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट मिळेल.

Hyundai Kona Electric : जर तुम्ही हुंडईची ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर मे महिन्यात ही गाडी खरेदी करताना तुम्हाला 4 लाखापर्यत कॅश डिस्काऊंटचा फायदा मिळेल.