Dhurandhar 2 : मी धुरंधर 2 ला अजिबात घाबरत नाही, चित्रपटाच्या रिलीज डेटवरुन मोठ्या निर्मात्याचं स्पष्टीकरण

Dhurandhar 2 : मी धुरंधरला 2 ला अजिबात घाबरत नाही,बॉलिवूडमधल्या एका मोठ्या निर्मात्याने असं स्पष्टीकरण दिलं आहे. धुरंधरचं यश पाहून अनेक निर्माते, दिग्दर्शक आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत आहेत.

| Updated on: Jan 10, 2026 | 3:32 PM
1 / 5
सरत्या वर्षात आलेल्या धुरंधर चित्रपटाने तिकीट खिडकीवर कमाल केली. बॉक्स ऑफिसवर अजूनही या चित्रपटाचा बोलबाला आहे. धुरंधरला टक्कर देणार एकही सिनेमा अजून रिलीज झालेला नाही. हा चित्रपट दररोज कमाईचे नवीन उच्चांक नोंदवत आहे.

2 / 5
धुरंधर चित्रपटाची सर्वसामान्यांमधील ही क्रेझ आणि यशाचा बॉलिवूडमधील अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी धसका घेतला आहे. धुरंधर हा सिनेमा दोन भागात येणार आहे. धुरंधरचा पहिला भाग 5 डिसेंबरला रिलीज झाला. आता दुसरा भाग येत्या मार्चमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

3 / 5
धुरंधरचे हे डोळे दिपवून टाकणारं यश पाहून बॉलिवूडचे अनेक निर्माते आणि बडे अभिनेते सुद्धा धुरंधर 2 च्या रिलीजवेळी आपला चित्रपट प्रदर्शित करायला तयार नाहीत. बॉलिवूडमधल्या अनेक निर्मात्यांना आपल्यावर विश्वास नाहीय. धुरंधर 2 समोर आपला चित्रपट टिकेल का?.

4 / 5
आता आवारापन 2 च्या रिलीजला उशीर होणार आहे. त्यावर चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. धुरधंर 2 किंवा यश स्टारर टॉक्सिकशी स्पर्धेमुळे आवारापन 2 उशिरा रिलीज होतोय असं काही नाहीय असं मुकेश भट्ट म्हणाले.

5 / 5
इमरान हाश्मी आवारापन 2 चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याला झालेल्या दुखापतीमुळे चित्रपटाचं शूटिंग बाकी राहिलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजला उशिर होतोय असं मुकेश भट्ट यांनी सांगितलं.