तुमच्या डोळ्यात ही लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे, थेट कर्करोग…

यकृत आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे. यकृत निरोगी राहिले तर आपणही निरोगी राहू शकतो. जर यकृताच्या काही समस्या निर्माण झाल्या तर सर्वकाही बिघडले. यकृत खराब झाले याचे संकेतही लवकर मिळत नाहीत.

| Updated on: Mar 12, 2026 | 1:28 PM
1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, यकृत आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. यकृताची काळजी घेणे महत्वाचे आहे. यकृत विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि अन्न पचन करण्याकरिता मदत करते. 

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, यकृत आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. यकृताची काळजी घेणे महत्वाचे आहे. यकृत विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि अन्न पचन करण्याकरिता मदत करते. 

2 / 5

जर यकृत खराब झाले तर गंभीर समस्या निर्माण होतात. मुळात म्हणजे यकृत खराब होण्याचे कारणे अनेक आहेत. यकृताच्या समस्येची लक्षणे सहसा लगेच दिसून येत नाहीत. लक्षणे जाणवण्याकरिता मोठा काळ जातो. 

3 / 5

जर यकृत जास्तच खराब होऊ लागले तर त्याची लक्षणे आपल्या डोळ्यात दिसतात. थेट डोळ्यांवर परिणाम होतो. डोळे पिवळे होतात, ज्याला आपण कावीळ म्हणतो 

4 / 5

कावीळ हा यकृत खराब असल्याचे मोठे संकेत आहे. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोळे पिवळे होणे, ज्याला कावीळ म्हणतात. यामुळे कधीही डोळे पिवळी झाली की, त्याला हलक्यात घेऊ नये. 

5 / 5

जेव्हा शरीरात बिलीरुबिन नावाचे पिवळे रंगद्रव्य जास्त प्रमाणात जमा होते तेव्हा हे होते. यामुळे डोळे पिवळे होत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us