चेहरा सतत सूजत आहे? अजिबात दुर्लक्ष करू नका, अत्यंत मोठे संकेत..

बऱ्याच लोकांना चेहरा सूजनाची समस्या असते. मात्र, सर्रास लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, तुम्हीही ही चूक करत असाल तर आरोग्यासाठी धोकादायक आहे. ही मोठी लक्षणे आहेत.

| Updated on: Dec 17, 2025 | 5:34 PM
1 / 5
बऱ्याचदा आरोग्याच्या काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्यासाठी लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ राहिला नाही. यामिळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. 

2 / 5
काही लोक कायमच बोलताना दिसतात की, माझ्या चेहऱ्यावरील सूज अजिबात जात नाहीये. मात्र, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. मात्र, हे करणे धोकादायक आहे. 

3 / 5
तुमचा चेहरा सूजत असेल आणि चेहऱ्यावर जर खाज येत असेल तर हे अत्यंत मोठे संकेत आहेत. किडनी खराब होण्याचे हे मोठे लक्ष असून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

4 / 5
सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सूजने स्वाभाविक आहे. प्रत्येकाचा चेहरा झोपेतून उठल्यावर सूजतो. मात्र, दिवसभर जर चेहऱ्यावरील सूज उतरत नसेल तर हे धोकादायक आहे. 

5 / 5
ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. चेहरा सुजणे, सतत चेहऱ्याला खाज येणे, तोंडाची दुर्गंधी, चेहऱ्याचा रंग बदलणे ही किडनी खराबच लक्षणे. 