Popatlal Marriage : तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये 17 वर्षापासून लग्नाची प्रतिक्षा पण रियल लाइफमध्ये पोपटलालची पत्नी कोण?

Tarak Mehta Show Actor Popatlal : लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मागच्या 18 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना अजूनही हा शो विशेष आवडतो. या शो च्या नव्या एपिसोड्सना आधीसारखा प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत नाहीय. पण या शो चे जुने एपिसोड्स आजही प्रेक्षकांना आवडतात.

| Updated on: Apr 25, 2026 | 8:15 AM
1 / 5
शो मधील सर्व कलाकार यशस्वी आहेत. लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. या कॅरेक्टरपैकी एक व्यक्तीरेखा पोपटलालची आहे. शो मध्ये पोपटलाल वरिष्ठ पत्रकाराच्या भूमिकेत आहे. या शो ला आता 20 वर्ष होत आली. पण अजून त्याचं लग्न जमलेलं नाही. शो मध्ये हा रोल श्याम पाठकने प्ले केला आहे.

2 / 5
आता पुन्हा शो मध्ये पोपटलालच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. फॅन्स नेहमीच पोपटलाच्या लग्नाबद्दल मेकर्सना प्रश्न विचारत असतात. शो मध्ये त्याच्या लग्नाच्या विषयावरुन अनेक एपिसोड्स बनवण्यात आले आहेत. पण पोपटलाल नेहमी निराश होतो. त्याचं ठरलेलं लग्न मोडतं.

3 / 5
शो मध्ये भले पोपटलालच लग्न ठरत नसेल पण रियल लाइफमध्ये मात्र श्याम पाठक विवाहित आहे. फॅमिली मॅन आहे. त्याचं 2003 साली रश्मी पाठक बरोबर लग्न झालं. म्हणजे शो चा भाग होण्याच्या 6 वर्ष आधी पोपटलालचं लग्न झालय.

4 / 5
पोपटलालच्या लग्नाला 23 वर्ष झाली आहेत. तो तीन मुलांचा पिता आहे. तो आपल्या पर्सनल लाइफबद्दल मोकळेपणाने बोलतो. तारक मेहता का उल्टा चश्माममधील आपल्या व्यक्तीरेखेबद्दलही तो आपले विचार मांडतो.

5 / 5
श्याम पाठकने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. शो चा भाग बनण्याआधी तो मंदारिन फिल्मच्या लस्ट कॉशनमध्ये सुद्धा दिसला. अन्य टीव्ही शो ज बद्दल बोलायचं झाल्यास जस्सी जैसी कोई नहीं आणि सुख बाई चांस या सीरियलमध्ये सुद्धा त्याने काम केलं आहे.

Follow Us