
मेपल सिरपमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जस्त आणि मॅंगनीज यासह अधिक प्रमाणात खनिज पदार्थ असतात. यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात.

वजन कमी करण्यापासून शरीराला डिटॉक्स करण्यापर्यंत फायदेशीर गूळ

मध एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

खजूरही एक चांगला नैसर्गिक गोड पदार्थ आहे कारण त्यात भरपूर पोषक तत्वे असतात. आपण याची पेस्ट बनवून आपल्या अन्नामध्ये वापरू शकता.

नारळ साखर रिफाइंड नसते. त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होत नाही. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर कदाचित हा एक चांगला पर्याय असू शकत नाही कारण त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण टेबल साखरेसमान असतो. यात कार्बोहायड्रेट आणि फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. परंतु आपण ते नैसर्गिक म्हणून वापरू शकता.