तुमच्या आहारात हे पदार्थ समाविष्ट करा, कोलेस्ट्रॉलचे कमी होण्यास होईल मदत

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही खास पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करणे आवश्यक आहे.

| Updated on: Oct 14, 2025 | 4:20 PM
1 / 5
सध्या जवळपास सर्वांमध्येच कोलेस्टेरॉलची समस्या वाढताना दिसते. कोलेस्टेरॉल हे हृदयाशी संबंधित विविध आजारांचे एक प्रमुख कारण आहे.  कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात. 

2 / 5
जर तुम्हाला कोलेस्टेरॉल कमी करायचे असेल तर अगोदर आहात काही बदल करावी लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे तेलकट वस्तू आहारातून काढून टाका. 

3 / 5
तुम्हाला जर कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर नाश्त्यामध्ये जास्त करून ओट्स खाण्यावर भर द्या. ओट्स खाल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. 

4 / 5
फॅटी फिश देखील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. दुपारच्या जेवणात तुम्ही फॅटी फिशचा समावेश करा. ज्यामुळे फॅटी फिश कमी होईल. 

5 / 5
 बदाम, अक्रोड हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे अधिका अधिक ते खाण्यावर भर द्या जे फायदेशीर ठरेल. 