भारतातील सर्वात विषारी साप कोणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं नाव

दरवर्षी भारतात लाखो सर्पदंश होतात, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता आणि काळजी आवश्यक आहे.

| Updated on: Aug 10, 2025 | 2:35 PM
1 / 10
जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, यातील काही साप हे विषारी असतात. तर काही बिनविषारी असतात. भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत. पण भारतातील सर्वात विषारी साप कोणता, त्याच्या दंशामुळे आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

2 / 10
भारतामध्ये सापांच्या 300 पेक्षा जास्त प्रजातींपैकी 66 विषारी आहेत, 42 कमी विषारी आहेत, तर 23 प्रजातींच्या चावण्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण या सगळ्यांमध्ये 'किंग' कोण? तर, तो आहे किंग कोब्रा. हा केवळ भारतातच नाही, तर जगभरातील सर्वात लांब आणि विषारी सापांपैकी एक आहे.

3 / 10
किंग कोब्रा हा सर्वात विषारी साप असून तो 18 फूट लांबीपर्यंत वाढू शकतो. भारतात घनदाट जंगलांमध्ये, थंड दलदलीच्या ठिकाणी आणि बांबूच्या झुडपांमध्ये आढळतो. किंग कोब्रा इतका धोकादायक आहे की तो इतर सापांचीही शिकार करतो.

4 / 10
किंग कोब्रा हा जमिनीपासून 2 मीटरपर्यंत आपले डोके वर उचलू शकतो. किंग कोब्राचे विष खूप प्रभावी असते. त्याला न्यूरोटॉक्सिन म्हणतात. हे विष थेट मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे पॅरिलिसिस होतो. श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच काही क्षणांत एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो.

5 / 10
किंग कोब्राची आणखी एक ओळख म्हणजे तो इतर सापांची शिकार करतो.  त्यामुळे त्याचे नाव 'किंग' कोब्रा आहे, कारण तो सापांच्या जगात राजासारखा वावरतो. हा साप सहसा घनदाट जंगले आणि बांबूच्या झुडपांमध्ये आढळतो.

6 / 10
भारतात, विशेषतः ग्रामीण भागात सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशातील सापांच्या चावण्यामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी खूप चिंताजनक आहे. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना अधिक वाढतात.

7 / 10
एका अहवालानुसार, भारतात दरवर्षी 30 ते 40 लाख सर्पदंशाच्या घटना घडतात. दरवर्षी 58 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा जगातील सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सर्वाधिक आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नायजेरिया देश येतो.

8 / 10
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. WHO ने 2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

9 / 10
भारतातील सर्वात विषारी साप कोणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं नाव

10 / 10
यामुळे जर तुम्हाला साप दिसला तर कृपया त्याला डिवचू नका. त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी नेहमी काळजी घ्या. त्यांना दूरूनच बघा, असा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.