Photo : जिद्द असावी तर मोहम्मद सिराजसारखी, सायकलची पंक्चर काढायला पैसे नव्हते, आता खरेदी केलीय BMW कार!

| Updated on: Jan 27, 2021 | 1:39 PM

1 / 5
ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू भारतात परतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी केली. या विजयाच्या आनंदात मोहम्मद सिराजने स्वत:ला बीएमडबल्यूडी भेट केली आहे. सिराजने याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली आहे.

2 / 5
सिराजचं गाड्यांवर विशेष प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी सिराज प्लाटिना चालवायचा. तेव्हा त्याच्याकडे पंक्चर काढण्यासाठीही पैसे नसायचे. अशा खडतर परिस्थितीवर सिराजने मात केली. त्याचे वडिल मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते. आपल्या मुलाने देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.

3 / 5
सिराजला हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी पुरवली. सिराजनेही कठोर मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं.

4 / 5
सिराजने ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर महागडी BMW खरेदी केली. ते पाहण्यासाठी त्याचे वडिल नाहीत.

5 / 5