AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या पाच देशात iPhone 17 Pro सर्वात स्वस्त, भारतापेक्षा इतक्या कमी किंमतीत मिळतो

iPhone 17 Pro Price Comparison: तुम्हाला माहिती आहे का iPhone 17 Pro काही देशांमध्ये स्वस्त मिळत आहे? आज आम्ही तुम्हाला त्या देशांविषयी सांगणार आहोत जिकडे आयफोन 17 प्रोची किंमत भारतापेक्षा कमी आहे. एक देश तर असा आहे जिकडे या फोनची किंमत 1 लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.

| Updated on: Sep 26, 2025 | 4:02 PM
Share
iPhone 17 Pro Price in India: हा फोन तुम्ही 256GB, 512GB आणि 1TB अशा तीन स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. 256GB साठी 1,34,900 रुपये, 512GB साठी 1,54,900 रुपये आणि 1TB टॉप व्हेरिएंटसाठी 1,74,900 रुपये खर्च करावे लागतील.

1 / 6
iPhone 17 Pro Price in Dubai: दुबईमध्ये iPhone 17 Pro च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत AED4699 (अंदाजे 1,13,582 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत AED5549 (अंदाजे 1,34,128 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत AED6399 (अंदाजे 1,54,674 रुपये) आहे.

2 / 6
iPhone 17 Pro Price in Hongkong: हाँगकाँगमध्ये iPhone 17 Pro च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत HK9399 (अंदाजे 1,07,185 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत HK11099 (अंदाजे 1,26,572 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत HK12799 (अंदाजे 1,45,959 रुपये) आहे.

3 / 6
iPhone 17 Pro Price in Singapore: सिंगापूरमध्ये iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत SGD1749 (अंदाजे 1,19,959 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत SGD2049 (अंदाजे 1,40,535 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत SGD2349 (अंदाजे 1,61,111 रुपये) आहे.

4 / 6
iPhone 17 Pro Price in US: अमेरिकेत iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत $1099 (अंदाजे 97,476 रुपये) आहे, ही किंमत 256 GB व्हेरिएंटची आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत $1299 (अंदाजे 1,15,216 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत $1499 (अंदाजे 1,32,955 रुपये) आहे.

5 / 6
iPhone 17 Pro Price in Vietnam: व्हिएतनाममध्ये iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत VND34999000 (अंदाजे 1,17,596 रुपये) आहे. 512 GB व्हेरिएंटची किंमत VND41499000 (अंदाजे 1,39,436 रुपये) आणि 1 TB व्हेरिएंटची किंमत VND47999000 (अंदाजे 1,61,276 रुपये) आहे.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.