IPL 2022: टीम हरत असली, तरी Mumbai Indians ला चिअर करण्यासाठी अंबानी कुटुंब स्टेडियममध्ये, पहा खास PHOTOS

| Updated on: Apr 25, 2022 | 4:39 PM

MI vs LSG: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची मालिका अजून थांबलेली नाही. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) 36 धावांनी पराभूत केलं.

1 / 5
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची मालिका अजून थांबलेली नाही. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) 36 धावांनी पराभूत केलं.

2 / 5
मुंबईची टीम हरत असली, तरी संघाला चिअर करण्यासाठी अंबानी कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित असतं. काल सामना पाहण्यासाठी संघाच्या मालक नीता अंबानी, मुलगा आकाश आणि सून श्लोका मेहता उपस्थित होते. रोहित शर्माच्या फलंदाजीवर अंबानी कुटुंब खूश दिसलं.

3 / 5
कालच्या सामन्याच्यावेळी फॅन्स सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक घेऊन आले होते. 'हॅप्पी बर्थ डे गॉड' असं त्या फलकावर लिहिलेलं होतं. रविवारी सचिनने वयाच्या 49 व्या वर्षात पदार्पण केलं.

4 / 5
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची टीम 1083 दिवसानंतर सामना खेळण्यासाठी फेव्हरेट होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर उतरली होती. याआधी मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडेवर 5 मे 2019 रोजी शेवटचा सामना खेळला आहे.

5 / 5
मुलगा आकाश आणि सून श्लोका मेहता संघाचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. लखनौने 20 षटकात सहा विकेट गमावून 168 धावा केल्या. केएल राहुलने 62 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली.