Photo : ‘अखेर चर्चेला पूर्णविराम…’, इराची बॉयफ्रेन्डसाठी खास पोस्ट
इरानं प्रामिस डे निमित्त नुपूरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Ira Khan's Special post for boyfriend Nupur)
1 / 5

2 / 5
या फोटोला इरानं रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे. ‘माय व्हॅलेंटाईन तुझ्यासोबत प्रामिस डे साजरा करताना मला गर्व वाटत आहे.’
3 / 5
एवढंच नाही तर इराच्या या पोस्टवर नुपूर शिखरेनं इराला ‘आय लव यू’ अशी कमेंट केली आहे.
4 / 5
गेले अनेक दिवस दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत होती. मात्र आता इरानं या चर्चेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
5 / 5
या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
Loading...
Unable to load recommendations.
मध्य प्रदेशात फिरायला जाताय? ही 4 आहेत सुंदर पर्यटन स्थळे
दुष्काळाने शेतकरी संकटात, महाराष्ट्रातील खासदार गृहमंत्र्यांच्या भेटील
शाहरुख खानचं 28 वर्षं जुनं सुपरहिट गाणं, संपूर्ण रेकॉर्डिंग झाल्यानंतर
गोकुळच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरात यांची थेट मोठी प्रतिक्रिया..
आदिनाथ कोठारेचा 'रामायण' चित्रपट सात भाषांमध्ये मग त्यात मराठी का नाही
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..