AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरात यांची थेट मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आपण पाहिलं..

बाळासाहेब थोरात यांनी गोकुळच्या मुद्द्यावरून मोठे विधान केले. हेच नाही तर सरकार क्षेत्राबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात दिसले आहेत. भाजपावर त्यांनी गंभीर आरोप यादरम्यान बोलताना केला.

गोकुळच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरात यांची थेट मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आपण पाहिलं..
Gokul Milk Union and Balasaheb Thorat
| Updated on: Nov 14, 2026 | 6:10 PM
Share

बाळासाहेब थोरात यांनी नुकताच मोठे भाष्य केले. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, सहकार उभा करायला शरद पवार यांनी मोठी मेहनत घेतली. सगळ्यात जास्त सध्या राष्ट्रवादीच्या सहकार संस्था आहेत आणि त्यानंतर काँग्रेसच्या सहकार संस्था आहेत. ज्या सहकार नाही, ज्या जिल्ह्यात सहकार संस्था नाही त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळतात. सहकार हे शेतकऱ्यांना मदत करत असतात. मुंबईमध्ये हाउसिंग सोसायटीचे सहकार्य खूप मोठे आहे. डिम कन्व्हेन्सचा विषय घेऊन आम्ही मंत्री असताना सोसायटीच्या खालच्या जमिनी होत्या, त्या सोसायटीच्या नावावरती करण्याचा कार्यक्रम आम्ही केला. पतसंस्था या तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवलेल्या आहेत. मुंबईमध्ये जेवढ्या सहकार बँका त्यासोबतच पतसंस्था या पाहायला मिळतात त्या सगळ्या ग्रामीण भागातूनवर आलेले आहेत.

एवढा संस्था आहेत. त्या ग्रामीण भागातून पुढे आल्या आणि त्यानंतर मुंबई येऊन विश्व निर्माण केले हेच सहकाराच्या माध्यमातून केलेल्या आहेत. ही खूप मोठी चळवळ आहे. एक संस्था तीन चार हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल करते. 23 हजार पतसंस्था या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हजारो कोटींच्या ठेवी त्यांच्यामध्ये आहेत. हे देखील आपल्या या मधून कर्ज देखील आपण देतो. याच्यामधून अनेक लोकांचे संसार उभे करण्याचे काम केलेलं आहे.

यामुळे सहकाराचं अजून विश्व वाढवा. यामधून वेगळा संघटना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या सहकार ज्या पद्धतीने चालले आहे, त्यानंतर या संस्थांबद्दल काळजी वाटणार सध्या दृश्य आहे. पुढे बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, 2014 नंतर भाजपचं सत्ता या देशांमध्ये आली आणि त्यानंतर या संस्थांचा वापर भाजप करताना आपल्याला पाहायला मिळतात. जेवढे न्यायालय असेल किंवा तपास यंत्रणा असेल याचा देखील वापर हा भाजप पक्ष करत आहे.

चार चार पाच पाच वर्ष खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणती हे सांगू शकत नसतील. जे आमदार सोडून गेले असेल त्यांच्या वरती न्याय होणार नसेल तर न्याय नक्की मागाचा कोणाकडे. ही सध्या काळजी वाढत चालली आहे. ही काळजी आता वाटत सहकारपर्यंत पोहोचलेली आहे. सहकारमध्ये लाजिरवाणी केलेले सरकारने काम म्हणजे गोकुलची घेतलेली जागा.

आपण पाहिलं की बंटी पाटील यांनी एवढा मोठा लढा केला त्यांनी सगळे एका बाजूला केलेलं होतं. परंतु महायुती सगळे एक झाले आहे एक झाल्याच्या नंतर बंटी पाटील एकटे पडले. बंटी पाटील आज बोललो ते मनात गोकुळ हातात द्या मी या सुधारणा करेल. कामगार दोन मंत्री विरोधात असताना ते बंटी पाटीलला फक्त बोलायचं की आम्हाला बंटी पाटीलला पाडायचा आहे.

सरळ सत्ता ताब्यात देणे हे लोकशाहीचा उत्तम उदाहरण होतं, परंतु त्या ठिकाणी तसं झालं नाही. या गोष्टीचा निषेध सगळ्यांनी केला पाहिजे सगळ्यांनी आपण करूया. अनेक लोक भाजपमध्ये आहे तर त्यांना देखील हे चुकीचं वाटत आहे. साखर कारखाने जिल्हा बँका अनेक सहकार संस्था आहेत, त्या ताब्यात घेत नाही तर काम भाजपने केले आहे. निकोप सहकार मोडण्याचे काम देखील भाजप करत आहे आणि याचा निषेध आपण केलेला पाहिजे.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!