AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानचं 28 वर्षं जुनं सुपरहिट गाणं, संपूर्ण रेकॉर्डिंग झाल्यानंतर केलं रिप्लेस; असं काही घडलं की गायक…

बॉलिवूडमध्ये अनेकदा मानधन किंवा इतर कारणांमुळे कलाकारांना चित्रपटातून बदलले जाते. मात्र, एखाद्या गायकाने संपूर्ण गाण्याचे रेकॉर्डिंग केल्यानंतरही त्याच्या जागी दुसऱ्या गायकाला संधी मिळाल्याचे फार कमी ऐकायला मिळते. असाच एक किस्सा 90 च्या दशकातील लोकप्रिय गायक उदित नारायण यांच्यासोबत घडला होता.

| Updated on: Nov 14, 2026 | 6:11 PM
Share
1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील 'लड़की बड़ी अंजानी है' हे गाणे आजही लोकप्रिय आहे. शाहरुख खान आणि काजोल यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मात्र, हे गाणे सुरुवातीला कुमार सानू यांनी नव्हे, तर उदित नारायण यांनी रेकॉर्ड केले होते.

1 / 5
या गाण्याचे संगीत दिग्दर्शन जतिन-ललित यांनी केले होते. उदित नारायण यांनी त्यांच्यासोबत मिळून गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतर या गाण्याबाबत अनपेक्षित निर्णय घेण्यात आला.

या गाण्याचे संगीत दिग्दर्शन जतिन-ललित यांनी केले होते. उदित नारायण यांनी त्यांच्यासोबत मिळून गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतर या गाण्याबाबत अनपेक्षित निर्णय घेण्यात आला.

2 / 5
उदित नारायण यांनी एका रिअॅलिटी शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. कॉन्सर्टवरून परतल्यानंतर गाण्यात थोडे बदल करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, परत आल्यावर हे गाणे दुसऱ्याच गायकाने रेकॉर्ड केल्याचे त्यांना सांगण्यात आले.

3 / 5
त्यानंतर हे गाणे कुमार सानू यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. या गाण्यात अलका याज्ञिक यांनीही आपला आवाज दिला होता. समीर अंजान यांनी या गाण्याचे शब्द लिहिले होते.

त्यानंतर हे गाणे कुमार सानू यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. या गाण्यात अलका याज्ञिक यांनीही आपला आवाज दिला होता. समीर अंजान यांनी या गाण्याचे शब्द लिहिले होते.

4 / 5
आजही 'लड़की बड़ी अंजानी है' हे गाणे चाहत्यांच्या आवडीचे आहे. चित्रपटातील समर कॅम्पमध्ये चित्रित झालेल्या या रोमँटिक गाण्याची लोकप्रियता कायम आहे. उदित नारायण यांच्या जागी कुमार सानू यांना संधी मिळाल्याचा हा किस्सा आजही चर्चेत असतो.

5 / 5
Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!