मुस्लीमबहुल इराणमध्ये हिंदूंची संख्या किती? नेमकं कुठं राहतात? जाणून घ्या

इराण आणि इस्रायल या दोन देशांत सध्या युद्ध पेटले आहे. या देशात हिंदूदेखील वासत्व्यास आहेत. त्यांचे प्रमाण किती आहे हे जाणून घ्या.

| Updated on: Jun 17, 2025 | 10:52 PM
1 / 5
इराण हा मुस्लीम बहुसंख्या देश आहे. या देशात सुन्नी आणि सिया संप्रदायातील लोक आहेत. मात्र या देशात काही हिंदू धर्मीयहरी वास्तव्यास आहेत.

2 / 5
इराणमध्ये हिंदू धर्मीयांचे प्रमाण कमी आहे. या देशात हिंदूंची लोकसंख्या फक्त 6 टक्के आहे.

3 / 5
रिपोर्ट्सनुसार 2010 सालापर्यंत इराणमध्ये 20 हजार हिंदू होते. 2015  साली हीच संख्या 39 हजार 200 वर पोहोचली होती.

4 / 5
अजूनही येथे हिंदू धर्मीयांना अल्पसंख्याक म्हणून दर्जा मिळालेला नाही. इराणमधील हिंदू धर्मीय तेहराण, इस्फहान या भागात वास्तव्यास आहेत.

5 / 5
इराणध्ये काही हिंदू मंदीरही आहेत. येथे भगवान विष्णू, दुर्गा माता यांची मंदिरं आहेत.