फक्त इतक्या पैशांमध्ये करा मध्य प्रदेशची सफर! IRCTC कडून पर्यटकांसाठी बेस्ट पॅकेज

| Updated on: Nov 03, 2023 | 6:46 PM

मध्य प्रदेश हे राज्य निसर्गरम्य आहे. इथे निसर्ग आहे, कला आहे, या राज्याला संस्कृती आहे, इतिहास आहे. हे राज्य फिरावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारताचं हृदय असणाऱ्या मध्य प्रदेशात फिरायला जायचं म्हटल्यावर पहिला प्रश्न समोर येतो तो बजेटचा! या बजेटमुळेच सगळ्यांचा गोंधळ होतो. या बजेटमुळेच सगळं खोळंबा होतो.

1 / 5
भारतात फिरायला काय कमी नाही. ज्या त्या राज्याचं एक वेगळं सौंदर्य असतं. मध्य प्रदेश हे राज्य निसर्गरम्य आहे. इथे निसर्ग आहे, कला आहे, या राज्याला संस्कृती आहे, इतिहास आहे. हे राज्य फिरावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

2 / 5
भारताचं हृदय असणाऱ्या मध्य प्रदेशात फिरायला जायचं म्हटल्यावर पहिला प्रश्न समोर येतो तो बजेटचा! या बजेटमुळेच सगळ्यांचा गोंधळ होतो. या बजेटमुळेच सगळं खोळंबा होतो.

3 / 5
आम्ही तुम्हाला नेमकं याचंच सोल्युशन देणार आहोत. IRCTC ने बजेटमध्ये एमपीच्या सहलीचे एक उत्तम पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना 5 ते 6 दिवसांच्या सहलीची ऑफर दिली जात आहे.

4 / 5
IRCTC च्या या पॅकेजची खासियत म्हणजे तुम्हाला दोन वेळचं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी जेवण मिळेल. पाचही दिवस तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. एमपीमध्ये पोहोचल्यानंतर एसी टेम्पो ट्रॅव्हलर देण्यात येणार आहे. या सहलीला हैद्राबादमधून सुरुवात होणारे.

5 / 5
या प्रवासाचं मेन पॅकेज 36,400 रुपये आहे, यात दोन लोकं प्रवास करू शकतात. ज्यांना एकट्याला प्रवास करायचा आहे त्यांना 45000 रुपये मोजावे लागतील. तीनजण असल्यास प्रत्येकी 35,000 रुपये फी असेल. जर तुमच्यासोबत तुमचे मुलं असतील आणि त्यांचं वय 5 ते 11 वर्षे असेल तर त्यांच्यासाठी 32,150 रुपये आकारले जातील