रेड वाईन खरेच आरोग्यदायी असते का ? तज्ज्ञांचे मत काय ?

सर्वसाधारणपणे लोकांमध्ये अशी समजूत आहे की रेड वाईन ही फळांपासून तयार केली जात असल्याने ती पिणे आरोग्यासाठी चांगले असते. वाईन एक्सपर्ट सोनल हॉलंड सांगतात की अल्कोहोलिक ड्रींक संदर्भात लोकांच्या मनात भ्रम असतात. पाहूयात काय आहे स्थिती...

Updated on: Oct 19, 2025 | 9:04 PM
1 / 5
 वाईन पिणारे नेहमी म्हणतात की रेड वाईन आरोग्यासाठी चांगली असत. ती हार्टसाठी हेल्दी असते. त्यामुळे रोज थोडी थोडी प्यायल्याने चांगले होते. परंतू वाईन एक्सपर्ट सोनल हॉलंड म्हणतात की असा दावा केला जातो की रेड वाईनमध्ये रेस्वेराट्रोल ( Resveratrol ) असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रेस्वेराट्रोलच्या पूर्तीसाठी रेड वाईन हा एकमात्र पर्याय नाही.

2 / 5
अल्कोहोल हेल्दी टॉनिक नाही..वाईन एक्सपर्ट सोनल हॉलंड सांगतात की रेस्वेराट्रोल हार्टसाठी चांगले असते. परंतू यासाठी रेड वाईन पिणे चांगले नाही.डाएटमध्ये बेरी, द्राक्षे आणि शेंगदाण्यांचा समावेश करुन रेस्वेराट्रोल मिळवता येते. अल्कोहोल कधीच हेल्दी टॉनिक वा ड्रींक सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे मर्यादित प्रमाणात घेणे ठीक आहे. यास पर्मानंट विकल्प बनवू नये.

3 / 5
 Myths and Facts : स्वीट वाईन स्वस्त असते आणि बिगनर्ससाठी असते - अल्कोहोल ड्रींक करणाऱ्यात एक कॉमन मिथ असते की स्वीट वाईन स्वस्त असते आणि ती बिगनर्ससाठी असते. ती नेहमी मद्य पिणाऱ्यांसाठी नसते. यावर वाईन एक्सपर्ट सोनल हॉलंड म्हणतात असे बिलकूल नाही.जगात अनेक स्वीट वाईन आहेत, ज्या महागड्या देखील आहेत.

4 / 5
फ्रान्स आणि हंगेरीच्या वाईन महागड्या ...वाईन एक्सपर्ट सोनल हॉलंड सांगतात की फ्रान्स आणि हंगेरीत तयार होणारी वाईन त्यांच्या क्लालिटीमुळे महाग असतात. त्यामुळे या गैरसमजात राहू नका की स्वीट वाईन बिगनर्ससाठी असते आणि खूप स्वस्त असते.

5 / 5
शँपेन केवळ पार्टीसाठीच असते...एक समजूत असते की शँपेन केवळ पार्टीसाठीच असते. परंतू असे नाही. अशा स्पार्कलिंग वाईनचा वापर केवळ पार्टीपर्यंत मर्यादित नसतो. वाईन एक्सपर्टच्या मते अल्कोहोलिक ड्रींक कोणतेही असो ते मर्यादित प्रमाणातच पिणे योग्य आहे.