Knowledge : वाईन खरंच आरोग्यासाठी चांगली असते का? जाणून घ्या!

वाईन प्यायलाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते असे म्हटले जाते. परंतु यात तथ्य़ आहे का का? हे जाणून घेऊ या. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक आहे. मग वाईन पिल्याने काय होतं? हे जाणून घेऊ या.

| Updated on: Feb 07, 2026 | 4:50 PM
1 / 5
गेल्या कित्येक वर्षांपासून वाईन पिने हे आरोग्यासाठी चांगले असते, असे सांगितले जाते. रोड वाईनचा एक ग्लास पिल्यास त्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते, असा दावा सामान्य लोकांकडून हमखास केला जातो. परंतु खरंच यामध्ये काही तथ्य आहे का? हे जाणून घेऊ या..

2 / 5
विशेषत: रेड वाईन ही हृदयासाठी चांगली असते, तिचे कमी प्रमाणात सेवन केल्यास फायदा होऊ शकतो, असे सांगितले जाते. वाईनमध्ये रेस्वेराट्रोल नावाचे एक अँटीऑक्सिडेंट असते. यात अंटी इन्फ्लामेंटरी गुण असतात असा दावा केला जातो.

3 / 5
रेड वाईन पिल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते, असा दावा केला जातो. परंतु मद्य प्राशन केल्याने तुमच्या आरोग्याला धोकादेखील पोहोचू शकतो. मद्यप्राशनामुळे यकृत खराब होते. तसेच अति मद्यपानामुळे रक्तदाब, हृदयाची धडधड, लठ्ठपणा असे आजार होण्याची शक्यता आहे.

4 / 5
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहे. वाईन प्यायल्यानेच तुमचे हृदय चांगले राहते, असे नाही. इतरही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याने तुम्ही तुमची तसेच हृदयाची काळजी घेऊ शकता.

5 / 5
(टीप- मद्यप्राशन करणे आरोग्यास हानीकारक असते. मद्यप्राशन करू नये. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)