तिच्याकडे बघून असं वाटणार नाही की तिला 6 वर्षाची मुलगी आहे, घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नावर नवीना बोलली की..
नवीना बोले टेलिविजनवरची नावाजलेली अभिनेत्री आहे. ती तिच्या पर्सनल लाइफमुळे सुद्धा नेहमी चर्चेत असते. अभिनय आणि सौंदर्य ही तिची ओळख आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
