
जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

सध्या सोशल मीडियावर जॅकलिनचे काही फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. या फोटोंमध्ये जॅकलिन व्हाईट कलरच्या स्टॉकिंगमध्ये पोज देत आहे.

जॅकलिनचा हा डान्सिंग अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येतोय.

या ड्रेसमध्ये जॅकलिन प्रचंड हॉट दिसतेय. तिच्या चाहत्यांकडून हे फोटो शेअर करण्यात येत आहेत.

जॅकलिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.