Marathi News Photo gallery Jalgaon Gold And Silver Price Today 11 April 2025 Gold and silver inflation surges in the golden city, price hike hits record high for second consecutive day
सुवर्णनगरीत सोने-चांदीला महागाईची झळाळी, सलग दुसर्या दिवशी दरवाढीचा उच्चांक
Jalgaon Gold And Silver Price : जळगाव येथील सराफा बाजारात सोने आणि चांदीने पुन्हा विक्रमाला गवसणी घातली. काल दोन्ही धातुत मोठी उसळी दिसली होती. तर आज या दोन्ही धातुनी मोठी भरारी घेतली. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीचा मोह आवरला.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने पुन्हा नव्याने विक्रम, दरवाढीचा या दोन्ही धातुनी उच्चांक गाठला.
2 / 6
दागिन्यांसाठी २४ कॅरेट सोन्याचा वापर का नाही?
3 / 6
जळगावच्या सराफ बाजारात सलग दोन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार ४०० रुपयांची वाढ झाली आहे.
4 / 6
काल सोन्याच्या दरात २३०० रुपयांची तर आज पुन्हा ११०० रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात सलग पाच दिवसांपासून वाढ होत असल्याने सोन्याच्या दराने जळगावच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला आहे.