Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात खळबळ, आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होताना दिसत होती. पण त्यानंतर अचानक दोन्हीच्या दरात वाढ झाली. आज सोन्याचा दर किती आहे वाचा...

आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींचा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरावर देखील होताना दिसतो. हे दर सतत अस्थिर असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत होती. आज काय भाव आहे वाचा...
सोने आणि चांदीचे दर घसरत असल्यामुळे सराफ बाजारात मोठी झाली होती. पण पुन्हा सलग दोन दिवस सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.
आज 29 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 30 हजार 89 रुपये झाला आहे. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
शनिवारी एक किलो चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली होती. आता आज एक किलो चांदीचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 62 हजार 740 रुपये झाला आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)