उद्धव ठाकरे यांच्याकडून खासदारांना मोठ्या सूचना, सरकारवर सडकून टीका करा, डिलिमिटेशन बिलाला विरोध करा
सभागृहात डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना दिल्या आहेत.बिलावर सडकून टीका करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी सर्व खासदारांना दिल्या आहेत.

Breaking News
डिलिमिटेशन बिलावर उद्धव ठाकरेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व खासदारांना सभागृहात विरोध करण्याचे आदेश देण्यात आले असून, विधेयकावर आक्रमक टीका करण्यासही सांगितले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
