
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जान्हवी कपूर हिचा चाहता वर्ग मोठा आहे.

जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करतंय. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत विदेशात जाताना दिसली. याचे अनेक फोटोही व्हायरल झाले.

नुकताच आता जान्हवी कपूर हिने तिचे एक अत्यंत खास असे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले. जान्हवी कपूर हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले देखील.

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. जान्हवी कपूर हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

जान्हवी कपूर हिच्या या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. चाहत्यांना जान्हवी कपूर हिचे हे फोटो चांगलेच आवडले आहेत.