AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण ठरणार ‘जाऊ बाई गावात’चा विजेता? फिनालेची धूम

'झी मराठी' वाहिनीवरील 'जाऊ बाई गावात' या अनोख्या शोला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. या शोचा पहिला पर्व अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी हा ग्रँड फिनाले पार पडणार असून विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

| Updated on: Feb 06, 2024 | 1:24 PM
Share
येत्या 11 फेब्रुवारी रोजी 'जाऊ बाई गावात' या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन यांमुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे.

1 / 5
पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. यामध्ये रशमा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, स्नेहा भोसले आणि श्रेजा म्हात्रे यांचा समावेश आहे. गावकऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात महाअंतिम सोहळ्याचा उत्साह निर्माण झाला आहे.

2 / 5
मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या 3 महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर 'जाऊ बाई गावातचे' हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सिझनच्या विजेत्याचा मुकूट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे.

3 / 5
या अंतिम भागात स्पर्धकांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळेल. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. तर खास पाहुणे म्हणून सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर उपस्थित राहतील.

4 / 5
'जाऊ बाई गावात' च्या या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण असेल याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'जाऊ बाई गावात'चा महाअंतिम सोहळा येत्या 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...