Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Starcast Networth : दयाबेन, जेठालाल की बबिताजी, तारक मेहताचा सर्वात श्रीमंत स्टार कोण ? जाणून घ्या नेटवर्थ

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Starcast Networth : टीव्हीवरील सर्वात जास्त लोकप्रिय असलेला तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलच असले, त्यातील अनेक कलाकारही प्रचंड प्रसिद्ध आहेत. जेठालाल , दयाबेन, जेठालालचे वडील चंपकलाल, बबिता, भिडे यांचे असंख्य चाहते आहेत. ही भूमिका निभावणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण माहीत आहे का ?

| Updated on: Sep 06, 2025 | 2:48 PM
1 / 11
टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा भारतीय सिटकॉम शो अशी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अशी तारक मेहताची ओळख आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीवर सुरू असलेल्या या शोमधील जेठालाल , दयाबेन, जेठालालचे वडील चंपकलाल, बबिता, भिडे , त्याची पत्नी माधवी, तसेच टप्पू हे सर्वच लोकांना आपलेसे तात. आता या शोमधील अनेक कलाकारांनी काम सोडलं असलं तरी या शोची लोकप्रियता अजूही कायम आहे. चाहते परतपरत या शोचे एपिसोड बघत असतात. या शोमधील कामामुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता तर मिळालीच पण त्यांचा बँक बॅलन्सही वाढला. तारक मेहताच्या कलाकारांचे नेटवर्थ किती आणि त्यात सगळ्यात लोकप्रिय कोण ते जाणून घेऊया.

2 / 11
दिलीप जोशी - दिलीप जोशी पहिल्या भागापासून तारक मेहता का उल्टा चष्मा शोमध्ये आहेत. या मालिकेत ते जेठालाल गाडा या  इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या मालकाची  मुख्य भूमिका साकारतात.जेठालालप्रमाणेच दिलीप जोशीही खऱ्या आयुष्यात खूप श्रीमंत आहेत. 47 कोटी रुपयांच्या संपत्तीसह ते या शोमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत कलाकार आहेत असे म्हटले जाते.

3 / 11
दिशा वकानी -  दिशा वकानीने दयाबेनला घराघरात लोकप्रिय केले. 2017 पासून ती शोमध्ये परतली नसली तरी, चाहत्यांना अजूनही ती परत येण्याची आशा आहे.  2023मधील रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 37 कोटी रुपये होती.

4 / 11
अमित भट्ट - या मालिकेत अमित भट्ट चंपकलाल गडा ही भूमिका साकारत आहे. ते जेठालालच्या शिस्तीच्या वडिलांची आणि टप्पूच्या आजोबांची भूमिका उत्तम प्रकारे साकारतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या प्रीमियरनंतर काही आठवड्यांनीच ते या शोमध्ये सामील झाले. तेव्हापासून तो या शोशी जोडला गेला आहे. त्यांची अंदाजे एकूण संपत्ती 16.4  कोटी रुपये आहे.

5 / 11
मुनमुन दत्ता -  मुनमुन दत्ता ही तारक मेहता या मालिकेतील सर्वात लोकप्रिय स्टार आहे. ती या मालिकेत बबिताजींची भूमिका साकारते. या मालिकेतील सर्वात जुन्या कलाकारांपैकी एक व्यक्तिरेखा आहे. मुनमुन दत्ताची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

6 / 11
तनुज महाशब्दे -  अय्यर आणि जेठालाल यांच्यातील बबिताबद्दलच्या मजेशीर भांडणाशिवाय  'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अधुरी आहे. या मालिकेत तनुज महाशब्दे एका बुद्धिमान तमिळ शास्त्रज्ञाची भूमिका साकारतात ज्याचे लग्न बंगाली सुंदरी बबिताशी झालं आहे. शोच्या सुरुवातीपासूनच तनुज ही भूमिका साकारत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 30 कोटी रुपये आहे.

7 / 11
श्याम पाठक -  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत श्याम पाठक पत्रकार पोपटलालची भूमिका साकारतात, ज्याचं लग्न जमत नाहीये. या मालिकेत तो खूपच कंजूष दाखवला आहे, पण प्रत्यक्षात तो खूप श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती सुमारे 1 कोटी रुपये आहे.

8 / 11
मंदार चांदवाडकर - मंदार चांदवडकर हा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एक आधारस्तंभ आहे. आत्माराम तुकाराम भिडे ही त्याची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडते. तो केवळ गोकुळधाम सोसायटीचा 'एकमेव सचिव' नाही तर 40 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेला तो या मालिकेतील तिसरा अभिनेता आहे.रिपोर्ट्सनुसार, त्याचे नेटवर्थ 42 कोटी रुपये आहे.

9 / 11
सोनालिका जोशी - 'तारक महता' या मालिकेत सोनालिका जोशी सेक्रेटरी आत्माराम भिडे यांची पत्नी आणि एक व्यावसायिक महिला माधवी भिडेची भूमिका साकारते. ती पहिल्या भागापासूनच या मालिकेचा भाग आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 10 कोटी रुपये आहे.

10 / 11
श्याम पाठक -  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत श्याम पाठक पत्रकार पोपटलालची भूमिका साकारतात, ज्याचं लग्न जमत नाहीये. या मालिकेत तो खूपच कंजूष दाखवला आहे, पण प्रत्यक्षात तो खूप श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती सुमारे 1 कोटी रुपये आहे.

श्याम पाठक - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत श्याम पाठक पत्रकार पोपटलालची भूमिका साकारतात, ज्याचं लग्न जमत नाहीये. या मालिकेत तो खूपच कंजूष दाखवला आहे, पण प्रत्यक्षात तो खूप श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती सुमारे 1 कोटी रुपये आहे.

11 / 11
सचिन श्रॉफ -  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मुख्य भूमिकेत येण्यापूर्वी, सचिन श्रॉफने वर्षानुवर्षे कठोर परिश्रम आणि असंख्य शोजच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले. 2022 मध्ये त्यांनी या मालिकेत शैलेश लोढा यांना रिप्लेस करून तारक मेहताची भूमिका साकारायला सुरूवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 172 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह सचिन हा शोमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे.