एकदा रिचार्ज करा अन् IPL फुकटात पहा, जिओने आणला खास प्लॅन

Jio Hotstar : जिओ ही देशातील नंबर 1 टेलिकॉम कंपनी असून तिच्याकडे विविध प्रकारचे आकर्षक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. आज आपण जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन फ्री असणाऱ्या प्लॅनची माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Mar 27, 2026 | 6:49 PM
1 / 5
ग्राहकांच्या सोयीसाठी जिओने आता आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये लांब वैधतेचे (validity) प्लॅन्स वाढवले आहेत, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. आता मोबाईल वापरकर्त्यांना पूर्ण 30 दिवस चालणारा प्लॅन उपलब्ध करून दिला जात आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी जिओने आता आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये लांब वैधतेचे (validity) प्लॅन्स वाढवले आहेत, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. आता मोबाईल वापरकर्त्यांना पूर्ण 30 दिवस चालणारा प्लॅन उपलब्ध करून दिला जात आहे.

2 / 5

जिओने 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक उत्कृष्ट प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. या किफायतशीर प्लॅनमध्ये OTT स्ट्रीमिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

3 / 5

आपण ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत त्याची किंमत फक्त 365 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना पूर्ण 30 दिवसांची वैधता मिळते. तसेच, 30 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.

4 / 5

अनलिमिटेड कॉलिंगसोबतच सर्व नेटवर्कसाठी दररोज 100 मोफत SMS दिले जातात. डेटा बेनिफिट्सबाबत बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये एकूण 25GB हाय-स्पीड डेटा मिळतो.

5 / 5

तुम्हाला आयपीएल पहायची असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यात तुम्हाला 3 महिन्यांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यामुळे तुम्ही संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us