जुही चावलीची लेक जान्हवी मेहताचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, चौथा फोटो पाहून म्हणाल…

मिस इंडियाचं विजेतेपद जिंकल्यानंतर जूही चावलानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 90 च्या दशकात जुहीनं तिच्या जबरदस्त अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मनं जिंकली. आता जुही बॉलिवूडपासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच... सध्या जुहीच्या लेकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुहीच्या लेकीचे फोटो पाहून थक्क व्हाल...

| Updated on: Jul 02, 2026 | 10:10 PM
1 / 5
जुही चावलाची लेक नाव जान्हवी मेहता हिला आई किंवा वडिलांसोबत स्पॉट केलं जातं. जान्हवी देखील प्रसिद्ध स्टारकिड आहे. पण जान्हवी इतर सेलिब्रिटींच्या मुलांप्रमाणे लाईमलाईटमध्ये नसते. जुही कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

2 / 5
जान्हवी मेहता सोशल मीडियावर विशेषत: सक्रिय नाहीये. जुही चावला सोशल मीडियावर आपल्या दोन मुलांचे फोटो शेअर करत असते. जान्हवी सध्या लंडनमध्ये शिकतेय. ती अनेकदा तिच्या मित्रांसह फोटो शेअर करते.

3 / 5
जुहीची लेक झगमगत्या विश्वापासून पण तिच्या स्माईलवर चाहते फिदा आहेत. फोटोंमध्ये जान्हवी हुबेहूब आई जुही चावला हिच्यासारखी दिसत आहे. अनेक मुलाखतींमध्ये जुही मुलांबद्दल सांगत असते. जान्हवी हिला देखील तिची आई जुही चावलाच्या पावलावर पाऊल ठेवात यशाच्या शिखरावर चढायचं आहे. असं अनेकदा सांगण्यात आलं.

4 / 5
जुहीने सांगितल्यानुसार, जान्हवी हिला फक्त अभिनयाचीच आवड नाही, तर लेखक बनण्याचीही त्याला खूप आवड आहे. एवढंच नाही तर, जान्हवी स्पोर्ट्समध्ये खूप सक्रिय आहे. जान्हवी इतर स्टार किड्सप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय नसते.

5 / 5
जुही चावलानं उद्योजक जय मेहता यांच्याशी लग्न केले असून त्यांना दोन मुलं आहेत. मुलगी जाह्नवी मेहताआणि मुलगा अर्जुन मेहता. दोन्ही मुले लाइमलाइटपासून लांब असतात. कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही ते कमीच असतात. अशा परिस्थितीत लोकांना बर्‍याचदा स्टारकिड्सविषयी जाणून घ्यायचं असतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us