काजोल काही फोटो पोस्ट करत म्हणते, ‘अस्वस्थ वाटतंय, हे लक्षण म्हणजे…’

अभिनेत्री काजोल कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Feb 11, 2025 | 6:15 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5
आता देखील काजोल एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. फोटोमध्ये अभिनेत्री  बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. पण कॅप्शनने सर्वांचं  लक्ष वेधलं आहे.

3 / 5
काजोल हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'अलीकडे थोडसं मुडी आणि अस्वस्थ वाटतंय... लक्षण म्हणजे प्रौढत्व...' असं लिहिलं आहे.

4 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.